Production and History of Films in Sanskrit

Production and History of Films in Sanskrit संस्कृत भाषेत चलचित्रपटांची निर्मिती व इतिहास

Production and History of Films in Sanskrit संस्कृत भाषेत चलचित्रपटांची निर्मिती व इतिहास भारतीय कला आणि संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजेच चित्रपट होय. १९१३ साली स्वदेशी चित्रपट निर्मितीला सुरवात झाली. त्यानंतर आजपर्यंत भारतात अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली जाते. संस्कृत भाषेत एकुण १४ चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यापैकी बहुतेक चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार…